MPSC मार्फत तलाठी भरती 2026: 1,539 पदांसाठी मेगाभरती पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज प्रक्रिया
MPSC Talathi Bharti 2026
MPSC Maharashtra Group-C Services Combined Pre Examination 2026-Last Date Extended
MPSC Group C Bharti 2026: 5707 पदांसाठी मेगाभरती | ऑनलाइन अर्ज सुरू
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत तब्बल 5707 पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये तलाठी, लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, उद्योग निरीक्षक, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अशा विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
MPSC Group C Bharti 2026 Highlights
तपशील माहिती
भरती संस्था महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
https://majhimarathinokari.blogspot.com/
जाहिरात क्र : 017/2026
परीक्षेचे नाव : MPSC मार्फत महाराष्ट्र गट -क संयुक्त पूर्व परीक्षा 2026
एकूण पदे :- 5707
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाइन
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ :- Click Here
पदांचे तपशील
पद क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या
1 उद्योग निरीक्षक उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग 09
2 तांत्रिक सहायक वित्त विभाग 03
3 कर सहाय्यक वित्त विभाग 282
4 सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क गृह विभाग 461
5 लिपिक-टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व विविध कार्यालये 1864
6 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क महसूल व वन विभाग 1539
7 वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग 11
8 सहायक अधीक्षक, गट-क - 11
9 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क कृषी व पशुसंवर्धन विभाग 254
10 लिपिक-टंकलेखक नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा कार्यालय 230
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 155
आदिवासी विकास विभाग 69
महसूल व वन विभाग 490
11 लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग) महसूल व वन विभाग 339
एकूण पदे : 5707
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
FEE :- खुला प्रवर्ग : रु 394 /- [महासवर्गीय आ.दु .घ/अनाथ : रु294/-, माजी सैनिक : रु 44/- ]
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य किंवा B.Tech (मेकॅट्रॉनिक्स/मेकॅनिकल आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग किंवा मेटलर्जीमधील पदवी किंवा B.E (इंडस्ट्रियल & प्रॉडक्शन / प्रॉडक्शन सँडविच) किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन डिप्लोमा किंवा टूल & डाय मेकिंगमधील 04 वर्षांचा डिप्लोमा
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.9: मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.)
पद क्र.10: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.11: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पदानुसार 10वी, डिप्लोमा, पदवी, अभियांत्रिकी पदवी, B.F.Sc. इत्यादी पात्रता आवश्यक आहे.
काही पदांसाठी मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे.
वयोमर्यादा :- पदानुसार 18 ते 38 वर्षे मागासवर्गीय, EWS व इतर पात्र प्रवर्गांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
महत्वाच्या लिंक्स:
| Important Links | |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
निवड प्रक्रिया
1) पूर्व परीक्षा
2) मुख्य परीक्षा (लागू असल्यास)
3) कागदपत्र पडताळणी
4) अंतिम गुणवत्ता यादी
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पदवी/डिप्लोमा प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र
रहिवासी दाखला
पासपोर्ट आकाराचा फोटो
स्वाक्षरी
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- 1. MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- 2. नवीन नोंदणी (Registration) करा.
- 3. अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरा.
- 4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- 5. अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
- 6. भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट जतन करा.
महत्त्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करा.
- चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- परीक्षेची तयारी आजपासूनच सुरू करा.

0 Comments
हि कोणत्याही सरकरी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळवर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळवर किंवा अधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद